शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

हमीभावाचा शब्द

« हमीभावाचा शब्द »

जनतेचे हाल सोडून
इथं मंदीरच गाजलं आहे
शेतकर्‍याचं पोर दुष्काळाने
उपाशीच निजलं आहे

पिकवुन त्याने शेतमाल
किती घाम गाळला आहे
हमीभावाचा शब्द मात्र
कुणी कधी पाळला अाहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५९)
१४ डिसेंबर २०१८ ला दै.पथदर्शी मधे प्रकाशित 
VatratikaVatratika



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)