Marathi School लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi School लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

पटसंख्येची शाळा

« पटसंख्येची शाळा »
    
  पटसंख्या पाहून शाळा बंद
  खरंच राज्य कायद्याचं आहे!
  नफा-तोटा बघून निर्णय घेणं
  'त्यांच्या'साठी फायद्याचं आहे

  पैशावालाच उघडेल शाळा
  गरिबांचा राहिला ना वाली
  'सर्वशिक्षा अभियान'ही आता
  झालं नशिबाच्याच हवाली

   • रघुनाथ सोनटक्के
    मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB