Beti Bachav-Calligraphy by Raghunath Sontakke लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Beti Bachav-Calligraphy by Raghunath Sontakke लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, ७ एप्रिल, २०२०
बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१८
बेटी बचाव
« बेटी बचाव »
'बेटी बचाव' म्हणजे काय
आज आम्हाला कळले आहे
एवढे शहाणे होऊनही मग
कोणते विचार पाळले आहे?
ज्याच्या हाती काठी आहे
त्याचे पाप झाकले जाते
अपराध्याला पाठीशी घालणे
जगापासून कुठे लपले जाते
नारे द्यायचे नारी-शक्तीचे
बाकी काय बरकत आहे?
कृतीवाचून गप्पा मारणे म्हणजे
विचारांशी घेतलेली फारकत आहे
स्त्रि-जातीचा सन्मान करणे
कृतीतुनही झळकला पाहिजे
लपलेला सैतान ठेचण्यासाठी
लाखामधूनही ओळखला पाहिजे
• रघुनाथ सोनटक्के©
फोन: 8805791905
शब्दरसिकचा मार्च अंक: http://goo.gl/NnhtL4
वात्रटिकासंग्रह: http://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: http://goo.gl/RxRw8g
(दि २२ एप्रिलच्या दै. विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित )
'बेटी बचाव' ही कविता माझ्या केलिग्राफीसह आजच्या 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित झाली.
'बेटी बचाव' ही कविता माझ्या केलिग्राफीसह आजच्या 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित झाली.
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/244/april/page/4
६ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३५)
(दि ११ नोव्हेंबर २०१८ च्या दै. नवाकाळमध्ये प्रकाशित )
६ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३५)
(दि ११ नोव्हेंबर २०१८ च्या दै. नवाकाळमध्ये प्रकाशित )
९ डिसेंबर २०१८ च्या तरुण भारत, 'अक्षरयात्रा'मध्ये प्रकाशित
लेबल:
Beti Bachav,
Beti Bachav-Calligraphy by Raghunath Sontakke,
Kharpus Vatratika,
Marathi Kavita,
Marathi Poem,
Marathi Vatratika,
Rasik,
ShabdRasik
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)