Achhe Din लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Achhe Din लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ६ जानेवारी, २०१९

अच्छे दिन

अच्छे दिन
अच्छे दिन यायला अजून 
बाकी वर्षे कैक 
स्वच्छ भारत मोहिम मात्र 
झाली हाय-टेक

आमच्या खात्यांमध्ये भरलं 
आम्हीच 'काळं धन'!
परदेशातलाही मिळेल पैसा 
होता आमचा भ्रम 

महागाई वाढतेय रोज 
दौरे करू द्या भरभर
मग काय निवडणूक
बाकी आहे वर्षभर 

रघुनाथ सोनटक्के 
8805791905

(५ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८५) 
Vatratika