MulayamSing Yadav लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
MulayamSing Yadav लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

समाजवादी

'सायकल'ही तुझी पुत्रा
तुझ्याचकडे सत्तेची गादी आहे

चाव्या आणि तिजोरीही तुझी

आम्ही कुठे 'समाजवादी' आहे ?



गुळाजवळ मुंगळे जमलेत
पुत्र बापावर वरचढ आहे

कोण खरा 'नेताजी' होता

अन् कळला कुणाचा गढ आहे



• रघुनाथ सोनटक्के

8805791905