Shahrukh Khan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Shahrukh Khan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

रईस

रईस

प्रमोशनसाठी करू रेल्वेत प्रवास 
भारी आमची अशी अक्कल आहे
कुणाच्या जिवाची ना पर्वा आता
एवढी भारी आमची शक्कल आहे



राज आमचे 'किंग'ही आम्ही
पैसा, प्रसिध्दीने आम्ही 'रईस' आहे
अॅक्टरांची 'खान' फक्त तिकडे
एवढं मिळवुनही किती हव्यास आहे

        • रघुनाथ सोनटक्के©
          8805791905
वात्रटिकांसाठी https://vatratika.blogspot.in येथे विजिट द्या