Stand Up India लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Stand Up India लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

भजी

« भजी »
Calligraphy-Raghunath Sontakke
शंभर देशांची वारी करून
लागलं आता कळू
रोजगार म्हणून आम्हाला 
सांगताय भजी तळू

कुठे गेले ते 'अच्छे दिन'
का होता 'चुनावी जुमला'
'विकास' कुठं दिसत नाही
का नुसतं जाहिरातींचाच मामला

स्किल अन् स्टेप अप इंडिया
का होते नुसते कागदी घोडे
वेळ आली भजी तळण्याची
का समजावी तुमच्यापुढे

   • रघुनाथ सोनटक्के
    मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in