जगाचा पोशिंदा
लुबाडणूक भरमसाठ सोसतो आहे
किती दिवस विकणार आहे?
सारं जग ठप्प झालेलं
घरात राहून जगतो आहोत
पोशिंदा असुनही त्याच्यासोबत
आपण कसे वागतो आहोत?
सरकारचे साफ दुर्लक्ष
आंदोलनानेच हक्क मिळणार आहे!
अशातही व्यापार्यांकडूनलुबाडणूक भरमसाठ सोसतो आहे
तो पिकवतो म्हणूनच तर
आपणही खुशाल जगतो आहोत
मातीमोल भावात माल तोकिती दिवस विकणार आहे?
सारं जग ठप्प झालेलं
घरात राहून जगतो आहोत
पोशिंदा असुनही त्याच्यासोबत
आपण कसे वागतो आहोत?
• रघुनाथ सोनटक्के














