अन् खड्डयांची रस्त्यांना
गरज भासु लागली
माणसं चालली जीवानं
करांचा जनता भार सोसु लागली
नेमीची येतो पावसाळा
गरज भासु लागली
माणसं चालली जीवानं
करांचा जनता भार सोसु लागली
नेमीची येतो पावसाळा
अविरत फिरणारं खड्डयांचं 'जातं'
पालिकेला काही फरक नाही
माध्यमांनी चालवलं जरी अविरत भातं
करोडो रुपये खर्चुन शेवटी काय ?
पालिकेला काही फरक नाही
माध्यमांनी चालवलं जरी अविरत भातं
करोडो रुपये खर्चुन शेवटी काय ?
हाती पडतो मातीचा चुरा
खड्डयांनाही घ्यावा लागतो पुर्नजन्म
त्यांनाही चुकला ना फेरा
• रघुनाथ सोनटक्के
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)