खरपूस • वात्रटिका
« इधरभी उधरभी »
सावलीत राहून मला
फळे गोड चाखायचे
राबायला फक्त 'आवडतं'!
पण शेत मला राखायचे
मोसम आला कि फक्त
उंटावरून शेळ्या हाकायच्या
दोन्ही घरचं खाऊन
नुसत्या पाट्या टाकायच्या
• रघुनाथ सोनटक्के
(२२ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)