पाकचा पोपट
खरपूस • वात्रटिका
« पाकचा पोपट »
खोट्या, लबाड पाकला
पुन्हा बसला दणका
पंधरा विरूध्द एकने
निर्णय दिला खमका
हिंमत नाही लढण्याची
कुरापती करू लागला आहे
कुत्र्याच्या शेपटासारखाच
परत आताही वागला आहे
• रघुनाथ सोनटक्के
(१९ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)