Fadanvis लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Fadanvis लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
राजीनामा
लेबल:
CM,
Fadanvis,
Marathi,
Marathi Cartoon,
Marathi Kavita,
Marathi Vatratika,
Poem,
Raghunath Sontakke,
Rasik,
Sena,
ShabdRasik,
Shivsena,
Vatratika
सोमवार, २६ जून, २०१७
निकषाची कर्जमाफी
« खरपुस वात्रटिका »
निकषाच्या
पात्रतेवर
उतरतील जे खरे
त्यांचेच केल्या
जातील
सातबारे कोरे
झाले जेवढे ते
ठिक
पेव आंदोलनाचे
आणु नका
ताणल्या जाते
म्हणुन
उगाच जादा आता
ताणु नका
तुमचा हंगाम असतो
बारामाही
त्याला आता पेरू
द्या
विरोधकाचा
रणनितीचा भाग
त्यांना किती
घेरायचं ते घेरू द्या
• रघुनाथ
सोनटक्के
8805791905
https://vatratika.blogspot.in
गुरुवार, २५ मे, २०१७
आशिर्वाद
« वात्रटिका »
कुणाचं येईल विमान खाली
खरंच कुणाचा नेम नाही
आजचा दिवस चांगला
उद्याचा काही सेम नाही
आज हेलीकाॅप्टर पडलं
उद्या सरकार पडंल
कुणाच्याही आशिर्वादावर
उद्या काहीही घडंल!
शेतकर्यानं खुप पिकवलं
मात्र त्याला विकता नाही आलं
आशिर्वादावर कसं जगतात
हे त्याला शिकता नाही आलं
• रघुनाथ सोनटक्के
विजीट करा: https://vatratika.blogspot.in
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)