Sena लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sena लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

राजीनामा

« राजीनामा »
Calligraphy - Raghunath Sontakke

विरोधकांची रेटून मागणी
आमचाही राजीनामा खिशात आहे
प्रमुखांची भक्कम पाठराखण
सत्तेचं अडकलं हाडूक घशात आहे


दबाव वाढला जरी 'त्यांच्या'वर
'प्रकाश' डोक्यात पडत नाही
स्वच्छ आमचा कारभार जरी
पारदर्शक असे काही घडत नाही


• रघुनाथ सोनटक्के©
   8805791906