Atmahatya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Atmahatya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ८ जून, २०१७

कर्जाचा फास

कर्जाचा फास 

त्यांनी केलं 'सिंचन'
तुम्ही कुठे दिला भाव 'हमी'
तरी का झाल्या नाही
बळीच्या आत्महत्या कमी 

तुमचाही होता नारा 
'सबका साथ सबका विकास'
मग का बरं आहे अजुन 
गळ्यात कर्जाचा फास 

पाहू नका अंत आता 
पडेल कधी, कुठे बाँम्ब 
मग पडेल तुम्हाला सारी 
पळता भुई लांब 

• रघुनाथ सोनटक्के 
8805791905