Kingfisher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Kingfisher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

फिशरकिंग

« वात्रटिका »

फिशरकिंग

नऊ हजार कोटी बुडविले
सतरा बॅंकांना फसुन
दारूचा किंग गेला
फिशरच्या इमानात बसुन

कर्ज दिलंच कसं त्याला
अन् बॅंकानी घेतली ठासुन
मुजोर बघा किती बोलतं
पळपुटं विदेशात घुसुन

कर्जावेळी शेतकर्‍याला सल्ला
होऊ नका देवु दुसरा मल्ल्या
सापडला कि लाल होईस्तोवर
पाहिजेत त्याच्या सोलल्या

• रघुनाथ सोनटक्के

  8805791905
(८ डिसेंबर २०१८  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६१)
Vatratika