Fraud लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Fraud लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

बाबांचा डेरा

« बाबांचा डेरा »
भक्तांच्या भोळ्या मनावर
बाबांचा बसला पक्का डेरा
माया, खुन, बलात्कार
आहे त्यांचा चेहरा खरा

भक्तांचे कवच धारण करून
चालु त्यांच्या रासलीला
कायद्यापुढे सारेच समान
कुणासाठी जाऊ नये वाकविला

तुकवु नका कुणापुढे
मग म्हणो कुणी स्वत:ला राम वा अल्ला
तुमचे शोषण चालूच राहील
मग करा तुम्ही कितीही कल्ला
• रघुनाथ सोनटक्के

  8805791905