Loan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Loan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ जून, २०१७

बढाई


बढाई

ना त्यांचा खरा होता 
ना ह्यांचा खरा होता 
शेतकऱ्याने दिलेला लढा
आपलाच असल्याचा होरा होता

तुम्ही तर नावालाच विरोधी 
सत्तेसाठी लढाई आहे 
शेतकऱ्याच्या दुःखाचं केलं भांडवल 
वरचढ होण्यासाठी बढाई आहे 

• रघुनाथ सोनटक्के
8805791905