Dragan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Dragan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

चायनामेड

« चायनामेड »
वारंवार देत आहे ड्रॅगन
युध्दाचे पुत्कार

आपणही झालो 'चायनामेड'
ठाम नाही सरकार

तोडून टाका चिन्यांची 'रसद'
'स्वदेशी'चा फक्त नारा नको

आचरणातही आणा आता
इकडून तिकडे गेला नुसता वारा नको

सैनिक भिडतील सिमेवर
आपण करू डेटा 'लिक'

'भाई-भाई' करणे चूक होती
कधी घेणार आपण 'सिख' ?
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905

Vatratika, Raghunath Sontakke