Tamilnadu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Tamilnadu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

कर्जमाफीचं माॅडेल

कर्जमाफीचं माॅडेल
माॅडेलचा विचार करा
बघुन या 'उत्तर', तामिळनाडू
बदलाची काय भाषाच फक्त
बदला धोरण वेळकाढू

कर्जमाफीच्या टाॅनिकने करा
'हिल' आत्महत्येचा रोग
हवालदील शेतकर्‍याला बदलण्याचा
येईल कधी बरा 'योग'
• रघुनाथ सोनटक्के©
मो. 8805791905
(http://vatratika.blogspot.in येथे भेट द्या.)