Gandhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Gandhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ जानेवारी, २०१७

चरखा आणि खादी


Modi's Picture in KVIC Calender

फिरवतो आम्हीच चरखा
आम्हीच वापरतो खादी
राजमुद्रेवरही छापु प्रतिमा
लागु नये कुणी आता नादी


खोडून काढू त्यांची प्रतिमा
अन् देऊ तशी पोज आता
भक्त आहेत माझ्या पाठीशी
बदलू कोट मग रोज आता


• रघुनाथ सोनटक्के©
8805791905