« खरपुस वात्रटिका »
महागाईनं मुश्किल झालं
सर्वसामान्यांचं जीनं
जागतिकदर कमी तेलाचे
तरी जनतेच्या तोंडाला पानं
सरकार काढतंय हिस्सा
वाढताच आहे अधिभार
जनता मात्र खात आहे
तोंड दाबुन बुक्याचा मार
पैश्याने उतरतो कधी
चढतो रूपयाने तेलाचा भाव
कोणतंही सरकार बधत नाही
जरी केली कितीही कावकाव
• रघुनाथ सोनटक्के
फोन: 8805791905
ब्लाॅग: https://vatratika.blogspot.in
(१ जून २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/279/june/page/2
१९ सप्टेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी मध्ये प्रकाशित तसेच ५ जून २०१८ च्या दै. डहाणू मित्र मध्ये प्रकाशित
४ जुलै २०२० दै. आदर्श महाराष्ट्र