Akola लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Akola लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ मे, २०१७

सत्यपालन

« वात्रटिका »

'सत्यपाल'न
नसेल पचलं 'सत्य' कि
होतात असे भ्याड हल्ले
जिकडे तिकडे 'पाल'नकर्त्याचा
आवाज दाबणे चालले


प्रबोधनकार, विचारवंताना
राहिला ना कुणी वाली
पोलिस, सिबीआय काय
करतात कुठं रखवाली ?


कोण उचलुन धरणार
आता सत्याची बाजु
पानसरे, दाभोळकराचे मारेकरी 
लागले आहेत माजु
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905