Hamibhav लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Hamibhav लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

हमीभाव

हमीभाव



उद्योगपतींना खुशाल आम्ही
कर्ज करतो माफ
फक्त शेतकर्‍यानंच काय केलं
एवढं मोठं पाप

घ्यावा लागतो शेतकर्‍याला
अडकवुन गळ्यात फास
आत्महत्यांची आकडेवारी सांगताना
लागत नाही ढास

'हमी' नाही त्याला कशाची
फक्त आश्वासनापुरता 'भाव'
साथ नाही त्याला निसर्गाची
सरकाराही ढकलतय धिमे नाव

     •रघुनाथ सोनटक्के©
     https://vatratika.blogspot.in

(दि २ जून २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' लातूर या दैनिकात प्रकाशित )

१९ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४४)