Nitishkumar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Nitishkumar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

भ्रष्टा'चारा'चा पारा

« भ्रष्टा'चारा'चा पारा »
'भ्रष्टा'चे इरादे होणार ना सफल
पुत्रानेच तुम्हाला 'नमो'वलं
हातचं सारंच जाईल हळूहळू
जेवढं तुम्ही आजपर्यंत कमावलं

मार्ग आमच्या 'निती'चा

अन् जनतेच्या हिताचा आहे
'खेळ' बघा कसा जमला
प्रश्न आता बहूमताचा आहे

उघड होतील किती घोटाळे

खाली त्यांचा पारा नाही
तुरूंगात जाण्याशिवाय आता
राहिला तुम्हा कुठे 'चारा' नाही



         • रघुनाथ सोनटक्के
     8805791905