गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

गुप्तगू

खरपूस • वात्रटिका
     « गुप्तगू »

कालपर्यंत वेगळी भाषा
आज एकत्र बसले आहेत
गुप्तगू करतांना बघा
व्यासपिठावर दिसले आहेत

पक्ष, नेतृत्व वेगळे जरी
कार्यक्रम समान अाहे
'बाणा'ला लक्ष गाठण्यासाठी
तयार आता कमान आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  ईबुक: https://bit.ly/KharpusVatratika1
 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)