सोमवार, ३ डिसेंबर, २०१८

शेतकर्‍याचं दुखणं

शेतकर्‍याचं दुखणं

कर्जमाफीच्या टाॅनिकने
हिल करा आत्महत्येचा रोग
हवालदील शेतकर्‍यासाठी
येईल कधी बरा योग

शेतकर्‍याच्या कर्जमाफीवर
विरोधकांची खेळी
दोघांच्या भांडणात जातोय
शेतकर्‍याचाच बळी

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. 8805791905

४ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५)
४ डिसेंबर २०१८ दै. पथदर्शी'मधे प्रकाशित


Vatratika Vatratika



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)