खरपूस • वात्रटिका
« बारामतीला धक्का »
बालेकिल्लात घड्याळाला
अाता धक्का मिळणार आहे
कट'शहा'च्या राजकारणात
कधी नव्हे कमळ फुलणार आहे
'सामना' होण्याआधीच
रणमैदानही जिंकले आहे
सर्व जागांसाठी ताणून
रणशिंग त्यांनी फुंकले आहे
• रघुनाथ सोनटक्के
(११ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)