« अवघड कोडं »
नाही म्हणता एकदाचं
कोडं अवघड सुटलं आहे
कार्यकर्त्यासोबत जनतेलाही
हायसं किती वाटलं आहे
तत्वासाठी, जनतेसाठी
कि सत्तेसाठी लाचारी आहे
सगळ्यांना कळून चूकलं
जनता तेवढी विचारी आहे
कोडं अवघड सुटलं आहे
कार्यकर्त्यासोबत जनतेलाही
हायसं किती वाटलं आहे
तत्वासाठी, जनतेसाठी
कि सत्तेसाठी लाचारी आहे
सगळ्यांना कळून चूकलं
जनता तेवढी विचारी आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
मो. ८८०५७९१९०५
२२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. वाचकमंच, मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित
२२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. वाचकमंच, मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)