« अण्णांचं उपोषण »
सगळ्यांच्याच अण्णांना आता
नियती कळाल्या आहेत
काहींच्या तर आंदोलनाला
शुभेच्छाही मिळाल्या आहे
नाही म्हटले जरी तुम्ही
मागण्या पूर्ण झाल्या आहेत
सुटासमोर गांधी टोप्या
खूपच जीर्ण झाल्या आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)