गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

नव्याचे नऊ दिवस

खरपूस • वात्रटिका

   « नव्याचे नऊ दिवस »

नव्याचे नऊ दिवस बघून घ्या
स्त्री-शक्तीचा जागर असतो
तेवढ्यापुरतं देवीला मानुन
बाकीवेळा शैतानांचा वावर असतो

समानता, आदर करण्याचा
विचार मनात पेरला पाहिजे
लिंगसमानतेच्या विचाराने
अहंकाराला घेरला पाहिजे


• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905

१२ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १४)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)