« राजकारणाचा तंबू »
पोरं-सून, नातू,
जावाई आणि साले
अख्खेच कुटूंब
राजकारणात आले
बायको, मुलगा, बाप
हरेकाचा पक्ष वेगळा
राजकारणाचा तंबू
यांनी व्यापला सगळा
जावाई आणि साले
अख्खेच कुटूंब
राजकारणात आले
बायको, मुलगा, बाप
हरेकाचा पक्ष वेगळा
राजकारणाचा तंबू
यांनी व्यापला सगळा
• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'
(२२ मार्च २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१४५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)