« मित्रपक्षांची आठवण »
युती झाल्यावर दोघांनाही
इतर भाऊ 'आठवले' नाही
मित्रपक्षांचा सोयीस्कर विसर
साधे निमंत्रणही पाठवले नाही!
गर्दी जमवली तरच जागा
शेवटची आता तंबी आहे
उमेदवार घोषीत होतातच
यादी अजून खूप लंबी आहे!
इतर भाऊ 'आठवले' नाही
मित्रपक्षांचा सोयीस्कर विसर
साधे निमंत्रणही पाठवले नाही!
गर्दी जमवली तरच जागा
शेवटची आता तंबी आहे
उमेदवार घोषीत होतातच
यादी अजून खूप लंबी आहे!
• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१४२)
१९ मार्च २०१९ च्या बलशाली भारत आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित
१९ मार्च २०१९ च्या बलशाली भारत आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)