जानकर भी सबकुछ त्यांनी
मित्रांचा गुंडाळला गाशा
दिलेल्या शब्दावर समाधान
वर सन्मानाची भाषा
वाट पाहण्याशिवाय हाती
आता काही उरलं नाही
सत्तेच्या दासांना तर
काव्यही नवं स्फुरलं नाही • रघुनाथ सोनटक्के २५ मार्च २०१९, दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं. १४७ गुगल सर्च: 'kharpus vatratika'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)