खरपूस • वात्रटिका
« प्रकरणांचं राजकारण »
त्यांचं आॅगस्टा प्रकरण
तर यांचं राफेल आहे
जनतेचे कान झाले बधीर
ती महागाईने वाकेल आहे
विरोधक रोज आक्रमक
संसद मात्र ठप्प आहे
उत्तर मिळेल या प्रतिक्षेत
जनता सुध्दा गप्प आहे
• रघुनाथ सोनटक्के
(४ जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)