• ख र पु स । वा त्र टि का •
« छावणी »
दुस्कायातही काही भामटे
छळून रायले छावणी
बाक्या परसंगातही सायाचे
लावून रायले लावणी
माणसाच्या हिशाचं खाल्लं
आता जनावरावर भिळ्ळे
त्यातई भेटते का माल
पाऊन रायले सळ्ळे
• रघुनाथ सोनटक्के
(१७ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)