गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

आरक्षणावर चर्चा

खरपूस • वात्रटिका

« आरक्षणावर चर्चा »

चर्चा ना पटलावर आला
कुणी राजदंड पळवला आहे
राजकारणापायी मुद्याला
कुठच्या कुठे वळवला आहे

आरक्षणावरून वाटतो आता
जातीजातीत पंगा आहे
सरकार आणि विरोधीपक्षाचा
सभागृहात नुसता दंगा आहे


• रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५


शब्दरसिक दिवाळी अंक मोफत डाऊनलोड करा: 

२२ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४७)
३ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)