« मंदिराची कसम »
तुम्ही घाई केली होती
आता आम्ही करतो आहे
मंदिराच्या राजकारणात
तुमच्याही वरचढ ठरतो आहे
अस्मितेच्या नावाखाली ही
मंतांची बेगमी चालली आहे
प्रत्येकानेच मंदिर बनवण्याची
कसम आता खाल्ली आहे
• रघुनाथ सोनटक्के
मो. ८८०५७९१९०५
२१ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)