गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

भाडेवाढ

खरपूस • वात्रटिका

   « भाडेवाढ »

दिवाळीच्या मुहूर्तावर
भाडेवाढ झाली आहे
सामान्यांची परत एकदा
कुचंबना केली आहे

सरकारी असो कि खाजगी
सारखीच निती आहे
कधी कशाची कधी कशाची 
मनात सदा भीती आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)

मो. 8805791905

२ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३२)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)