कुठे भगदाड पडले घराचेही फिरले वासे धाकाने तर कुठे लोभाने गळाला लागले मासे
विरोधी पक्ष सगळे पडले आहेत खाटेवर सत्तेच्या मोहापायी मोहरे निघाले वाटेवर • रघुनाथ सोनटक्के शब्दरसिकचा दिवाळी अंक येथे बघा: http://bit.ly/ShabdRasik-2018
(३१ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २५०)