पुराची विपदा
जिथेजिथे बिकटस्थिती
साचलेले पाणी आणि पूर
संकटात धावून लगेच
करा लोकांची विपदा दूर
कठिण प्रसंगी अशा
मदतीला धावले पाहिजे
एकमेका सहाय्य करण्या
दोन हात लावले पाहिजे
पूर, भूकंप आदी विपदा
म्हणजे कठीण घटका असते
माणुसकी दाखवली तरच
संकटातून सुटका असते
(८ ऑगस्ट २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २५६)
जिथेजिथे बिकटस्थिती
साचलेले पाणी आणि पूर
संकटात धावून लगेच
करा लोकांची विपदा दूर
कठिण प्रसंगी अशा
मदतीला धावले पाहिजे
एकमेका सहाय्य करण्या
दोन हात लावले पाहिजे
पूर, भूकंप आदी विपदा
म्हणजे कठीण घटका असते
माणुसकी दाखवली तरच
संकटातून सुटका असते
• रघुनाथ सोनटक्के
ब्लाॅग : https://vatratika.blogspot.in(८ ऑगस्ट २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २५६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)