• ख र पु स । वा त्र टि का •
हमीभाव कधी मिळत नाही
कुणी नसतो त्याचा वाली
फेकुन द्यावे लागते दूध, माल
रस्त्यावर असाच दरसाली
जाणत नाहीत कष्टाचं मोल
मतापुरता असतो फक्त वाली
सारंच बेभरवश्याचं झालं
कधी सरकार कधी निर्सगाच्या हवाली
समित्या, अहवाल काढणे
खोटा पुळका अन् बागलबुवा
आत्महत्यांचा आकडा मात्र
वाढत असतो दरवर्षी नवानवा
संप, मोर्च्यांची तात्पुरती दखल
शक्कल काढलेली आहे नामी
कर्जमाफीच्या नावे थट्टा
पदरी अवेहलना आणि मानहानी
कुणी नसतो त्याचा वाली
फेकुन द्यावे लागते दूध, माल
रस्त्यावर असाच दरसाली
जाणत नाहीत कष्टाचं मोल
मतापुरता असतो फक्त वाली
सारंच बेभरवश्याचं झालं
कधी सरकार कधी निर्सगाच्या हवाली
समित्या, अहवाल काढणे
खोटा पुळका अन् बागलबुवा
आत्महत्यांचा आकडा मात्र
वाढत असतो दरवर्षी नवानवा
संप, मोर्च्यांची तात्पुरती दखल
शक्कल काढलेली आहे नामी
कर्जमाफीच्या नावे थट्टा
पदरी अवेहलना आणि मानहानी
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905
शब्दरसिकचा मे अंक: https://bit.ly/RasikMay18
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g
२० जून २०१८ च्या दै. युवा छत्रपतीमध्ये प्रकाशित
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/297/june/page/2
तसेच १० जून २०१८ च्या दै. डहाणू मित्र मध्ये प्रकाशित
२८ जून २०१८ च्या सायबर क्रॉईम (औरंगाबाद)मध्ये प्रकाशित
२० जून २०१८ च्या दै. युवा छत्रपतीमध्ये प्रकाशित
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/297/june/page/2
तसेच १० जून २०१८ च्या दै. डहाणू मित्र मध्ये प्रकाशित
२८ जून २०१८ च्या सायबर क्रॉईम (औरंगाबाद)मध्ये प्रकाशित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)