पत्रकारितेची आडपत्रकारिता आहे नक्कीचलोकशाहीचा चौथा स्तंभनि:पक्षपणे सत्य मांडणे नको उदोउदो, ना दंभ
हल्ला आहे म्हणे त्यावरकाढत आहेत काही गळेपत्रकारितेच्या आडं झाकणेगुन्हेगाराला बळे बळे• रघुनाथ सोनटक्के, पुणेमो. ८८०५७९१९०५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)