खरपूस • वात्रटिका
स्वाभिमान
स्वाभिमान
टिकून-टिकून किती दिवस
स्वाभिमान टिकणार आहे
पोराबाळांसकट तो आता
म्हणे पक्षही विकणार आहे
सत्ताप्राप्ती हेच ध्येय
आणि तेच धोरण असते
कार्यकर्त्यांची इच्छा सांगणे
फक्त तेवढंच कारण असते
स्वाभिमान टिकणार आहे
पोराबाळांसकट तो आता
म्हणे पक्षही विकणार आहे
सत्ताप्राप्ती हेच ध्येय
आणि तेच धोरण असते
कार्यकर्त्यांची इच्छा सांगणे
फक्त तेवढंच कारण असते
• रघुनाथ सोनटक्के
(३१ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७१)