शेतकर्यासाठी कायदा सरकार म्हणते आणलाय शेतकरी हिताचा कायदा शेतकर्याचांच विरोध होतोय कि भांडवलदारांचा फायदा!
सारं गेलं दिवाळखोरीत सोडा देशाचा तरी कणा! दुप्पट भावाचा वादा होता हमीभावाचाही पत्ता कुणा? • रघुनाथ सोनटक्के, पुणे मो. ८८०५७९१९०५
Thanks to comment on my blog. :)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)