भाभीजी पापड
करोनाला रोखायाला म्हणे असरदार भाभीजी पापड बेजबाबदारपणाला दिलीच शेवटी कोरोनाने झापड
काहीही बोलावे बिनधास्त पदाचेही थोडे भान नाही मंत्री असो कि संत्री मग कोरोनाचे भेदाला स्थान नाही • रघुनाथ सोनटक्के, पुणे मो. ८८०५७९१९०५
Thanks to comment on my blog. :)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)