मुद्दा कुणी इकडून आहे तर कुणी तिकडून आहे एकाने सोडलेला मुद्दा दुसरा घट्ट पकडून आहे
एकाच मुद्द्यावर दोघांचा जमकर अन् रेटून दावा आहे सत्ता मिळवण्यासाठी दोघांनाही तोच मुद्दा हवा आहे • रघुनाथ सोनटक्के
Thanks to comment on my blog. :)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)