बंड
बंड
पक्षासाठी झटलेला नेता
पूर्वीपासूनच झटत असतो
अन्याय झाला कि मग
बंड करून पेटत असतो
त्या एका नाथाची
थोडीच राहिली प्रीती आहे
पंकजाच्या जाण्याचीही
अंतर्गत भीती आहे
आता गेला 'एक'नाथ
संपली होती त्याची प्रीती
पाकळ्या गळून जाण्याची
सतावे कमळाला भीती
• रघुनाथ सोनटक्के
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)