Pages
प्रेमकविता
कविता
बालकविता
कॅलिग्राफी
व्यंग चित्रे
फेसबुक पेज
मुक्तक
गझल
शब्दरसिक
विडिओ बघा.
सोमवार, ३० जानेवारी, २०१७
औकात
औकात
कुणी
'औकात'
दाखविण्याची
करतो
बात आहे
तर कुणी म्हणतो आम्हाला
जनतेची
साथ आहे
आम्ही त्यांना
'पाणी पाजू'
बसतो आमचा
घसा आहे.
'भावां'नाही
दाखवुन देवु
कारभार 'पारदर्शक' कसा आहे
• रघुनाथ सोनटक्के
८८०५७९१९०५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)